१ उद्योजकाने दिलेली सुंदर प्रतिक्रिया. मी आपल्या मतासोबत सहमत आहे।
ऍमेझॉन किंवा फ्लिपकार्ट हे अमेरिकेतून माल आणून भारतात विकत नाही। *Marketplace* *म्हणून ते इथलाच माल इथे विकतात*। आपल्यापैकी काही जण रजिस्टर पण असेल ऍमेझॉन किंवा फ्लिपकार्ट वर।
*फक्त 5 दिवसात 15000 करोड चा बिझनेस* झाला या दोन साईटवर। म्हणजे भारतातल्या विकणार्यांनीच हा माल विकला। फक्त स्टिकर ऍमेझॉन फ्लिपकार्टचे लागले। नाव त्यांचे झाले।
ओला उबेर नि धंदे बंद केले म्हणतात। पण ओला उबेर च्या स्वतःच्या मालकीच्या गाड्या आहेच किती?
ऍमेझॉन फ्लिपकार्ट वॉर विक्रेते आपलेच, ओला उबेर गाड्या चालवणारे ड्राइवर आपलेच आणि तरी पण आपण उपाशी। का? भावनिक आवाहन करून माल घेऊ नका म्हणयाण्यापेक्षा ह्या समस्येवर विचार होणे महत्वाचे आहे।
हे फटके आपल्याला बसतात करण आपण ब्रँड नाही निर्माण करू शकत। ओला उबेर ऍमेझॉन फ्लिपकार्ट वर सगळे आपलेच असून देखील आपली किंमत शून्य करण आपला ब्रँड नाही।
ह्या प्रवाहाबरोबर राहूनच व्यवसाय केला पाहिजे नाहीतर आपली किंमत शून्य। आज सर्व लोक ऑनलाइन शॉपिंग करतात आणि हाच दुकानदार त्याला *2 पेरसेन्ट ज्यादा लागेगा* म्हणतो। आणि म्हणूनच
सेम ऑटो - ओला ऑटो
तिकीट बुकिंग - बुक मय शो
भाजीपाला - बिगबास्केट
आणि बऱ्याच त्याच त्याच रुटीन गोष्टीसाठी हे बाहेरचे लोक त्यांचा व्यवसाय बाल्कवतात। *आपण सोडलेली गॅप भरत हे बिझनेस आपल्याच डोक्यावर पाय देऊन मोठे होतात।* ह्या गोष्टींचा आपण विचार न करता आपल्या अगतिकतेचे भावनिक आवाहन करतो।
💐💐💐
बदल हा स्वीकारलाच पाहिजे। नाहीतर प्रवाहाबाहेर फेकले जाऊ आपण।
💐💐💐
*नोट:* मुंबच्या डबेवल्यानं आजही कोणी हात लावू शकला नाही। Infact, काही मोठं प्लॅन करायचं असेल तर मोठमोठ्या कंपन्या देखील त्यांच्या मागे फिरतात।
I respect difference of opinions n above are just my personal views.
💐💐💐
Comments
Post a Comment