🌹🌻🌹🌻🌹🌻🌹🌻🌹🌻🌹
*सर्व जाती धर्माच्या महिलांसाठी महाराष्ट्र सरकार ने राज्यातील महिला उद्योजकांसाठी विशेष धोरण - दिनांक १४ डिसेंम्बर - २०१७ तयार केले आहे.*
*महाराष्ट्र शासन*
*उद्योग ,ऊर्जा व कामगार विभाग , *शासन निर्णय ,क्र. साप्रोयो* *- २०१७/प्र.क्र.१५/उद्योग-८,*
*मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरू चौक,*
*मंत्रालय, मुंबई-४०००३२.*
*दिनांक - *१४ डीसेम्बर, २०१७*
*संदर्भ:-उद्योग,ऊर्जा व कामगार विभाग,शासन निर्णय क्रमांक - २०१३/प्र.क्र.५४/उ-८, दिनांक ०१/०४/२०१३.*
*महाराष्ट्र शासनाच्या ह्या महिला उद्योजक धोरण स्कीम मध्ये शासनाने पुढील प्रमाणे सर्व जातीतील महिलांना सबसिडी आणि सवलती देणेची घोषणा आणि तरतूद केलेली आहे.*
*कोणत्याही जाती धर्माच्या महिलांनि जर बँक कडून 10 लाख ते 3 कोटी रुपये पर्यंत कर्ज घेऊन त्यांचा स्वतःच्या शेती मध्ये,किंवा जागेत किंवा कोणत्याही एम.आय.डी.सी. मध्ये प्लॉट घेऊन उद्योग ,किंवा कम्पनी उभारली तर अशा महिला उद्योजकांना त्यांनि घेतलेल्या कर्जाच्या रकमेवर 35% सबसिडी म्हणजे सरासरी 1 कोटी रुपये पर्यंत सबसिडी देणेची तरतूद शासनाने केलेली आहे,आणि कर्जाची परत फेड होई पर्यंत सर्व टॅक्स माफ आहेत , तसेच 2 कोटी पर्यंत कर्ज घेतले तर बँक मध्ये जामीनदार देणेची गरज नाही , पण 3 कोटी रुपये पर्यंत जर कर्ज घेतले तर बँक मध्ये जमीनदार द्यावा लागेल. कोणत्याही जाती धर्माची महिला या स्कीम मध्ये लोन घेऊन कम्पनी टाकून स्वताःहा चा बिजनेस करू शकते ,तसेच ह्या स्कीम मध्ये सर्व जाती धर्मातील महिलांना ज्या एम.आय.डी.सी. मध्ये प्लॉट शिल्लक आहेत, त्या एम.आय.डी.सी.मध्ये उद्योग व्यवसाय आणि कम्पनी उभारणे साठी 20% प्लॉट हे प्राधान्याने वाटप करण्यात येतील, तसेच विदर्भ,मराठवाडा,उत्तर महाराष्ट्रातील जिल्हे तसेच कोकण विभागातील रत्नागिरी ,व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उद्योगांना विजेच्या प्रत्येक युनिट मागे रुपये 02/- व राज्यातील इतर जिल्ह्यातील उद्योगांना विजेच्या प्रत्येक युनिट मागे रुपये 01/-एव्हढी सवलत देणेत येईल,आणि कर्जाच्या व्याजावर सुद्धा अनुदान मिळेल,*
*तसेच महिलांना त्यांच्या उत्पादनाचे ब्रँड विकसीत करणे साठी म्हणजे आपले उत्पादन ब्रँडेड करणे साठी त्यांनी केलेल्या खर्चाच्या शासन 50% सहाय्य देईल.आणि जास्तीत जास्त 1 कोटी रुपये पर्यंत शासन सहाय्य देईल,तसेच त्यांचे उत्पादन देशातील प्रदर्शना मध्ये सादर करणे साठी रुपये 50,000/-पर्यंत सवलत मिळेल तसेच आंतरराष्ट्रीय प्रदर्शना साठी रुपये 3 लाख पर्यंत एव्हढी सवलत मिळेल.*
*तरी सर्व महिलांनी या योजनेचा फायदा घ्यावा.*
🌹🌻🌹🌻🌹🌻🌹🌻🌹🌻🌹.............
*आणि या स्कीम चा जास्तीत जास्त फायदा गुजराथी ,मारवाडी,सिंधी,पंजाबी,जैन,पारशी,बनिया,ह्या समाजातील महिला घेत आहेत,*
*तसेच काही ब्राह्मण महिलांना माहिती पडले की, मी बिजनेस करणे बद्दल आणि शासनाच्या उद्योगांच्या योजनांबद्दल चांगले मार्गदर्शन करतो,म्हणून काही 25 ते 30 ब्राह्मण महिलांनी मला फोन करून बोलावून घेतले आणि त्यांनी माझे या बद्दल मार्गदर्शन घेतले , ब्राह्मण मुली आणि महिला सुद्धा या योजनांचा फायदा घेत आहेत .आणि कम्पनी मालकीण बनून उद्योजिका बनत आहेत,*
🌹🌻🌹🌻🌹🌻🌹🌻🌹🌻🌹
*मग आता प्रश्न असा पडतो की , बौद्ध धर्मीय मुली आणि महिला काय करीत आहेत? त्यांना अजून ही स्कीम सुद्धा माहिती नाही,तर स्कीम चे फायदे घेणे खुपच दूर आहे ,ह्या मुलांनी,मुलींनी आणि महिलांनी B.A.,B.Com.,* *B.Sc.,M.A.,M.Com.,M.Sc.,MBA,PolyTechnic ,B.E.,ME, B.Tech.,M.Tech. इतक्या मोठमोठ्या डिग्रीज घेतल्या आणि एखाद्या कम्पनी मध्ये त्या कम्पनी मालकाची 15,000/- ,20,000/-, 25,000/--, 30,000/-,40,000/-,,50,000/-- हजार रुपए मासिक वेतन घेऊन त्यांची गुलामगिरी 😔😔😔😔😔करीत आहेत. पण ते*
*गुलामगिरी करीत आहेत याची सुद्धा त्यांना जाणीव नाही.*
*का?तरी*
*🌹डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगून ठेवले आहे की ,गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या,म्हणजे तो बंड करून उठेल.*
*🌹पिढ्यांन पिढ्या तुम्ही गुलामच राहिलेले आहेत,परन्तु आता प्रगती करणे साठी खूप साऱ्या संधी आहेत, तरी अजून ही गुलामच राहायचे काय?अजून ही आर्थिक दृष्ट्या आपण अपमानितच जीवन जगायचे काय?याचा बदला कधी घेणार?याचा बदला कोणाशी शारीरिक दृष्ट्या बळ लावून संघर्ष करून नाही घेता येणार ,तर याचा बदला आपल्या बुद्धिमत्तेचा वापर करूनच घेता येईल,म्हणून म्हणतो की,*अपने अपमान का बदला लेने का सबसे अछा तरीका है,खुद की तरक्की करना। न की किसी से झगडा करना।*
*ह्या मार्गाचा अवलंब करा,आपण आपल्या मित्र मंडळी* *शी ,नातेवाईकांशी खूपच पॉईंट पॉईंट ने भांडण करतो,प्रत्येक प्रश्नाला आपले एका सेकंद मध्ये 2 प्रति उत्तरे तयार असतात,पण तितक्याच पॉईंट पॉईंट ने आपण सरकार ने आपल्या आर्थिक प्रगतीं साठी तयार केलेल्या लोन स्कीम जर शोधल्या आणि त्याचा फायदा घेतला तर आपली खूप प्रगती होईल,आपले ध्येय निश्चित करा आपल्या जीवनातील ध्येया मध्ये यशस्वी व्हा,त्या साठी* *डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सांगून ठेवले आहे,ते रोज आणि नेहमी लक्षात ठेवा की,*
*🌹If You Want Success In Your Life,You Must Be Narrow Minded ,Till The Achievement Of Your Aim.*
*🌹म्हणजे*
*🌹तुम्हाला तुमच्या जीवनातील ध्येया मध्ये यशस्वी व्हायचे असेल तर तुम्हाला स्वार्थी बनणे आवश्यक आहे.*
*🌹काही काळा पुरते तुम्ही स्वार्थी बनून कम्पनी टाकणे साठी स्वताहाला वाहून घ्या.*
*आपल्यालाआपली*
*स्वताहाची कम्पनी टाकून तिथेच कम्पनी मालक बनून काम करणे हे समजत नाही काय?*
*ज्या कम्पनी मध्ये हे मुलं, मुली काम करतात ,त्या कम्पनी मालकाने त्याचा एम.आय.डी.सी.मधील कम्पनी चा प्लॉट कसा घेतला?लोन कसे घेतले?याचि सुद्धा कुठे चौकशी करीत नाहीत! कदाचित त्यांना ते सुचत नसावे असे मला तरी वाटते.*
*बौद्ध मुलं,मुली, महिला आणि पुरुष बिजनेस करणे साठी सरकारच्या लोन स्कीम काय आहेत? हे माहीतच करून घेत नाहीत.अहो नसेल तुम्हाला माहिती तर माझ्या कडून माहिती करून घ्या !आणि माझे मार्गदर्शन घेऊन कम्पनी टाकनेचा प्रयत्न करा ना! दुसऱ्यांच्या कम्पनी मध्ये गुलामगिरी का करता आहेत?प्रायव्हेट कम्पन्या त्यांच्या एका कर्मचाऱ्याला महिन्याला जितका पगार* *देतात,तितका ते एका कर्मचऱ्यावर रोज कमवितात, मला मान्य आहे की कम्पनी टाकने हे सर्वांनाच जमत नाही ,प्रत्येकाची तशी आर्थिक परिस्तिथी फारशी चांगली नाही , हे काम कठीण आहे, पण माझे कडून आयडिया आणि मार्गदर्शन घेतले तर तितकेच सोपे ही खुप आहे*,
*पण बौद्ध धर्मीय महिला आणि मुली या बद्दल मात्र अनभिज्ञ असून काहीच बोलत नाहीत.का बोलत नाहीत ?तर त्या जागृत नाहीत ,त्या म्हणतात आम्हाला कोणी सांगतच* *नाहीत,कोणी कसे काय सांगेल ,?आपल्या समाजातील कोणाला ही याची माहितीच नाही तर कोण सांगणार?पण मग प्रश्न असा निर्माण होतों की, एम.आय.डी.सी.मध्ये कोणत्याही कम्पनी मध्ये जॉब कसा काय शोधतात?जॉब शोधण्या साठी पूर्ण एमआयडीसी आणि वेगवेगळ्या कम्पन्या पादाक्रांत करतात आणि जॉब शोधतात,मग कम्पनी कशी टाकायची,ही माहिती का काढत नाहीत?बिजनेस कसा करायचा?हे आपल्या समाजातील लोकांना कोणालाच माहती नाही ,तर कोणी कसे सांगेल?सरकार ने बिजनेस करून आपली प्रगती करणे साठी सर्व काही करून ठेवलेले आहे पण काय करून ठेवलेले आहे? हे कधीच बघत नाही ,त्यावर कधी विचार ही करीत नाहीत.तुम्ही एम.आय.डी.सी. च्या ऑफिस मध्ये जाऊन प्लॉट कसा मिळतो?ही माहिती तेथील रिजिनल ऑफिसर म्हणचे प्रदेशिक अधिकारी यांना विचारली काय?त्याची प्रोसिजर काय आहे?हे कधी विचरले काय?तसेच कधीतरी जिल्हा उद्योग केंद्र म्हणजे D.I.C. ऑफिस मध्ये जाऊन तेथील जनरल मॅनेजर याना उद्योग करणे साठी कर्ज कसे मिळते?त्याची प्रोसिजर काय आहे?हे* *विचारले कायंय? कधीतरी K.V.I.C. खादी आणि व्हिलेज इंडस्ट्रीज कमिशन च्या ऑफिस मध्ये जाऊन तेथील ऑफिसर ला कर्ज कसे मिळते?कोणत्या स्कीम मध्ये मिळते हे कधी विचारले काय?मुद्रा स्कीम मध्ये लोन कसे मिळते?Venture Capital Subsidy Scheme For SC,ST या स्कीम मध्ये किती कर्ज मिळते?कसे मिळते?याचि चौकशी केली काय?N.S.F.D.C.I. म्हणजे National Schedule Cast Finance Development Corporation Of India ह्या स्कीम मध्ये लोन कसे* *मिळते या बद्दल चौकशी केली काय?आपण स्वताःहा गुगल किंवा युट्युब मध्ये माहिती घ्यायची ना?Loan Schemes Of Micro,Small and Medium Enterprises Of India हे टाईप करायचे किंवा Loan Schemes For Women of msme हे टाईप करायचे, सर्व स्कीम समोर येतात*
*मी खाली दिलेल्या वेबसाईड ला लोन स्कीम चेक करा आणि त्यांचा अभ्यास करून माहिती घेऊन फायदे घ्या.*
*🌹www.standupmitra.In*
*🌹www.midcindia.org*
*🌹www.kvic.gov.in*
*🌹www.nsic.co.in*
*🌹www.sidbi.in*
*🌹www.cgtmse.org.in*
*🌹www.msme.gov.in*
*🌹www.pmegp.gov.in*
*🌹www.standupindia.in*
*🌹www.nsfdc.nic.in*
*🌹www.National hub*
*🌹www.ngoscheme*
*🌹govt.loan schemes for woman*
*🌹Loan scheme for *SC,ST ,womanenterprenuers on 5th April 2016.*
*🌹Top 6 woman entrepreneurs loan schemes in india.*
*🌹Striee Shakti Package.*
*🌹Anna purna /Cent Kalyani*
*🌹Dena Shakti*
*🌹SIDBI Mahila Udya mi*
*🌹Udyogini*
*🌹Udyamitra.in*
*🌹National Equity Fund*
🌹
*हे सर्व काही आहे आपल्याला आपल्या मोबाईल मध्ये शोधले असता जर मिळते तर तुम्हाला जागृत होणे साठी कोणी अडवून ठेवले आहे काय?तुम्हाला या स्कीम मध्ये फायदे घेणे साठी कोणी अडवून ठेवले आहे काय?त्या ब्राह्मण महिला किती जागृत आहेत की , मी चांगले मार्गदर्शन करतो ही त्यांनी माझी माहिती काढली ,म्हणजे बौद्ध धर्मीय माणूस मार्गदर्शन करणे साठी निवडला ,कसा निवडला? हे त्यांचे त्यांनाच माहिती, पण मला फोन आले ,यावरून त्या किती चौकस दृष्टीच्या आहेत ही गोष्ट ध्यानात घ्यावी लागेल.आणि कोणा पासून काय फायदा करून घ्यायचा ?हे त्यांना चांगले माहिती आहे मग तो कोणत्याही जाती धर्माचा असो त्यांची ही प्रवृत्ती बघा.पण आपल्या बौद्ध धर्मीय मुली आणि महिला ह्या जागृत नाहीत .मग त्यांची आर्थिक प्रगती कशी काय होईल?*
*तरी माझी विनंती आहे की बौद्ध धर्मीय मुली आणि महिलांनी माझ्या बिजनेस मार्गदर्शनाचा फायदा घेऊन स्वताहाची कम्पनी टाकून उद्योजिका* *बना ,बिजनेस वूमन बना. सरकार ला या स्कीम मध्ये 25 हजार उद्योजिका तयार करायच्या आहेत हे सरकार पुढे टार्गेट आहे ,याचा आपल्या महिलांनी फायदा घ्यावा. मी काही वेबसाईड देत आहे,त्या बघून घ्याव्या.सर्व माहिती होईल.* *1)www.standupmitra.in*
*2)www.midcindia.org*
*3)www.kvic.gov.in*
*4)www.dic.gov.in*
*5)mudra skim*
*6)www.nsic.co.in*
*7)www.sidbi.in*
*8)www.cgtmse.in*
*9)www.msme.gov.in*
*10)Venture Capital Subsidy Scheme for SC,ST.*
*11)www.pmegp.gov.in*
*बाबासाहेब आंबेडकरांनि धर्मांतराची घोषणा करताना शफथ घेतली होती की मी*
*🌹हिंदू धर्मात जन्माला आलो, ते माझ्या हातात नव्हते,पण मी हिंदू म्हणून मरणार नाही.🌹*
*बाबासाहेबांच्या ह्याच वक्तव्यावरून मला आठवले आणि गरिबी बद्दल मला एक वाक्य सुचले की*
*🌹मी गरीब म्हणून जन्माला आलो, ते माझ्या हातात नव्हते,पण मी गरीब म्हणून मरणार नाही.🌹*
*अशी प्रत्येकाने शफथ घेतली *पाहिजे,आणि उद्योग व्यवसाय करून आपली आर्थिक प्रगती करून श्रीमंत व्हायला पाहिजे,आणि आपल्या* *समाजातील सुशीक्षित बेरोजगार मुलं-मुली,महिला,पुरुष यांनाही उद्योग व्यवसाय करणे बद्दल सर्वतोपरी मार्गदर्शन केले पाहिजे.*
Comments
Post a Comment