Skip to main content

#मुंबई-पुणे दृतगती महामार्गावर गाडी बंद पडण्याचा बाका प्रसंग आल्यास करावयाच्या गोष्टी...

मुंबई-पुणे दृतगती महामार्गावर गाडी बंद पडण्याचा बाका प्रसंग आल्यास करावयाच्या गोष्टी..

1. तात्काळ मदतीसाठी मोबाईल मधे ठेवायचे महत्वाचे फोन नंबर्स
Emergency Telephone Nos. (On Mumbai -Pune Highways)

     Police station ( Khandala )      02114 73822/ 73062
     Police station ( Palsape )      02143 220100
     Police station ( Vadgaon )      02114 22222
     Police station ( Kirkee )      9520 - 5819301
     Toll station ( Khalapur )      9823276953
     Toll station ( Talegaon )      02114 -37333 ( 95211437333 )
     Ghat Section                         9890036083
     Panvel Section                     9822498224
    Pune Section                         9890036085

2. सर्वात महत्वाचा फोन नंबर
महामार्ग हेल्पलाईन : 9822498224

3. महामार्गावर गाडी बंद पडल्यास 'आपलं अचूक स्थान' संबंधित मदत अधिकार्यांना सांगायची युक्ती :
      संपूर्ण महामार्गावर सर्वात डावीकडच्या पांढर्या रंगाच्या सलग पट्टीने मुळ तीन काँक्रीट मार्गीकांपासून वेगळ्या केलेल्या डांबराच्या मार्गिकेवर दर पाच/दहा मीटरवर पिवळ्या रंगात काही आकड्यांचं मार्कींग आहे. 
'65/230' किंवा '24/745' अशा स्वरूपात.
      गाडी बंद पडलेल्या ठिकाणापासून थोडं अंतर शोधल्यावर हे मार्कींग मिळतंच.
     ह्यातील पहीला आकडा पूर्ण किलोमीटर दर्शवतो नी खालचा आकडा त्यापुढचे मीटर्स.

4. मदत मिळवायची पद्धत :
   - गाडी बंद पडल्यास ( गाडीच्या आणि गाडीतल्या माणसांच्या सुरक्षेसाठी) काहीही करून  गाडी डावीकडच्या शेवटच्या मार्गिकेत घ्यावी नी 'हॅजार्ड' लाईट्स तथा आपल्या भाषेत पार्कींग लाईट्स सुरू करावेत.
   - 9822498224 ह्या मदत क्रमांकावर तात्काळ फोन करावा. नी आपली समस्या सांगावी.
  
हे एवढं केलं की 'फोन ला नेटवर्क बरं मिळत असेल' तर इंटरनेट वर आपल्या गाडीचं सगळ्यात जवळचं सर्वीस सेंटर हुडकावं नी टोईंग व्हॅन आली की त्या ड्रायव्हरला तिथपर्यंत गाडी टो करून न्यायला सांगावं.

----

हे सगळं सांगायचं कारण : आजचा 'स्वानुभव'.....

हे महत्वाचे नंबर्स मोबाईल मधे अॅड करून ठेवा रे....

वेळ कधी सांगून येत नै....!

----------
सोबत  इतर महामार्गांचे क्रमांकही देत आहे.

NATIONAL HIGHWAY HELPLINE : 1033

Police
100
Fire
101
Ambulance
108 / 102
National Highway Helpline
1033
Disaster Management
1078
National Highway Authority
1800-11-6062

Mumbai - Ahemdabad Highway

Ahmedabad, Ranasan Toll Plaza
9909923005
Ahmedabad, Ramol Toll Plaza
9909923004

Mumbai - Nasik Highway
02553-220001

Ahemdabad - Baroda Highway
987962 6000

Ahemdabad - Udaipur Highway

Ratanpur to Kherwara, NH8
9929992272
Kherwara to Udaipur
9929992271

Yamuna Highway ( Noida )
18001027777
Noida Toll Bridge ( DND Flyover )
95120-2515600/6969
Delhi - Jaipur Highway

  [ Jaipur - Manesar Highway]
930 936 6001 / 0142-2231999
  [ Gurgaon – Delhi Highway ]
971 789 0100 / 0124-4787809

Madhyapradesh Bhopal - Bypass
0755-2727018

Ambala - Chandigarh Expressway
01762-248199

NATIONAL HIGHWAYS

NH-4

Kagal – Nippani
833 826 9887
Nippani – Belgaum
833 327 6644
Belgaum – Kittur
974 323 3070
Chitradurga – Hiriyur ‎
944 984 1610



NH-8

Ghodbhunderi-Talasari 18001216000 OR 9925026000
Talasari-Vapi-Surat 18001216000 OR 9925026000
Surat-Bharuch 9427113030
Baroda –Bharuch 997 989 7638

UDAIPUR - JAIPUR

Chittorgarh – Udaipur 992 999 2273
Chittorgarh – Bhilwara 982 979 0100/200
Nasirabad – Bhilwara   ‎ 800 309 5617 / 978 211 3709
Kishangarh – Jaipur 0141-3257370

Delhi-Ambala-Jalandhar-Amritsar

Panipat-Karnal 0180-661 2244/99963 22555
Karnal – Ambala 999 255 5755 / 1800-1801101
Ambala-Ludhiana-Jalandhar 999 255 5755/1800-180-1101
Jalandhar-Amritsar 0183-2440071/99150 15356

Hanumangarh – Kishangarh
01463-209426 / 759 781 8647

Alwar - Kota
Indian Banks Toll Free Customer Care Numbers

Alwar-Sikandra
90010 93651/97990 42401
Sikandra-Dausa-Jaipur
01420-241002
Lalsot-Kota
90017 96341

Chittorgarh-Dhule

Neemuch-Ratlam 89595 92040/ 41
Lebad-Manpur 98266 25197
Manpur-Dhamnod 76977 04378
Dhamnod-Shirpur 9685094007
Shirpur-Dhule 02562-265265/75887 37400
Kota-Chittorgarh       7665033111

Trivandrum – Kochi   984 610 0100

Chennai – Trichy

Trichy – Ulundurpet ‎994 249 9428
Ulundurpet – Villupuram ‎ 04146-263000
Villupuram – Chennai 984 230 3043
Chennai - Vijaywada    950 002 3825

Comments

Fact#Dhingaana

यशस्वी उद्योजक होण्यासाठी काही अत्यंत महत्वाचे गुण....*

*यशस्वी उद्योजक होण्यासाठी काही अत्यंत महत्वाचे गुण....* तुम्हाला जीवनात यशस्वी उद्योजक व्हायचे असेल तर तुमच्यात काही गुण असावे लागतात. ते कमी-अधिक प्रमाणात असतील तर चालत...

#सरकी तेल व पेंड निर्मिती..

*सरकी तेल व पेंड निर्मिती  सरकी तेल व पेंड निर्मिती उद्योग हा तसा वर्षभर मागणी असणारा उद्योग ,ग्रामीण भागात जनावरांना पोषक खाद्य म्हणून तेलयुक्त पेंडी दिल्या जातात त्य...

#दुग्ध व्यवसाय:-

दुग्ध व्यवसाय:- शेतीपूरक परंपरागत व्यवसाय शेतीपूरक व्यवसायामध्ये दुग्ध व्यवसाय हा पूर्वीपासूनच परंपरागत चालत आलेला महत्वाचं व्यवसाय आहे. दुग्ध व्यवसायासाठी प्रामुख्याने संकरीत गाई गावठी दुधाळ गाई आणि दुधाल म्हशी पाळल्या जातात. प्रचलित पद्धतीने दुग्ध व्यवसाय करण्यापेक्षा आधुनिक तंत्राने व्यापारीदृष्ट्या हा व्यवसाय केला असता निश्चितपणे शाश्वत धंदा असून, आर्थिकदृष्ट्या चांगला परवडतो. आहारदृष्ट्या प्रत्येकाला प्रतिदिनी ३०० मि.ली. दुधाची गरज भासते. वाढत्या लोकसंख्येला दुधाचं उत्पादन वाढणं फारच गरजेचं आहे. आपल्याकडे गाईपासून ४५% तर म्हशीकडून ५२% दुध मिळते. पण यात सध्या तरी उलटे चित्र दिसू लागले आहे. दुधामध्ये पाणी, कर्बोदक, स्निग्धांश, क्षार, जीवनसत्व, भरपूर प्रमाणात असल्यानं दुध हे पूर्णान्न आहे. गाईच्या १ लिटर दुधातून ६०० किलो कॅलरीज, तर म्हशींच्या १ लिटर दुधापासून १००० किलो कॅलरीज मिळतात. दुधापासून अनेकविध पदार्थ तयार करता येतात. अशा या फायदेशीर धंद्यासाठी काही आवश्यक बाबी असाव्या लागतात. संगोपन ओलीताखालच १ हेक्टर कमीत कमी क्षेत्र असावं लागतं किमान ५-१० दुभत्या गाई-म्हशी अ...