Skip to main content

आपला व्यवसाय रजिस्टर करण्याआधी हे जरूर पहा* -

*आपला व्यवसाय रजिस्टर करण्याआधी हे जरूर पहा* -

व्यवसायाची कायदेशीर रचना अत्यंत महत्वाची असते. कंपनीचा प्रकार कोणता असावा याचा निर्णय उद्योजकाने निट विचार करून आणि भविष्याकडे डोळा ठेवून घ्यायचा असतो.

कंपनीचे रजिस्ट्रेशन कोणत्या प्रकारात करावे हे ठरविताना लक्षात घ्यायचे काही म्हत्वाचे मुद्दे आम्ही खालील व्हिडीओ मध्ये सांगितले आहेत. मराठी नवऊद्योजाकांना याचा नक्की फायदा होईल.

1. *व्यवसायाची कायदेशीर नोंदणी करताना हे लक्षात घ्या.* | How to select company registeration structure ? -  https://www.youtube.com/watch?v=nlEge5wfE0o&t=22s

2. *प्रोप्रायटरशिप कंपनी म्हणजे काय ? व ती कशी सुरु करावी ?*
How to start sole proprietorship company ?  - https://www.youtube.com/watch?v=LZ-wC1LZ-wC1GFYRFYRc

3. *OPC कंपनी म्हणजे काय ? व ती कशी सुरु करावी ?* | How to start One Person Company ?
https://www.youtube.com/watch?v=xxJRd2Rd2HO7GIYO7GIY

4. *जनरल पार्टनरशिप कंपनी म्हणजे काय ? व ती कशी सुरु करावी ?*| General Partnership company in Marathi - https://www.youtube.com/watch?v=Q17ly_r-fYg

5. *LLP कंपनी म्हणजे काय ? व ती कशी सुरु करावी ?* | How to start Limited Liability Partnership in India - https://www.youtube.com/watch?v=0GpbjOnh2Mc*

6. *प्रायव्हेट लिमिटेड कंपनी म्हणजे काय ? व ती कशी सुरु करावी ?* | How to start Private Limited Company.- https://www.youtube.com/watch?v=lJWAHjT_3a0

हे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटले ते कमेंट मध्ये लिहून अवश्य कळवा आणि व्हिडीओ आवडल्यास आपल्या मित्रांसोबत जरूर शेअर करा !

सलिल सुधाकर चौधरी
नेटभेट इलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !

Comments

Fact#Dhingaana

यशस्वी उद्योजक होण्यासाठी काही अत्यंत महत्वाचे गुण....*

*यशस्वी उद्योजक होण्यासाठी काही अत्यंत महत्वाचे गुण....* तुम्हाला जीवनात यशस्वी उद्योजक व्हायचे असेल तर तुमच्यात काही गुण असावे लागतात. ते कमी-अधिक प्रमाणात असतील तर चालत...

#सरकी तेल व पेंड निर्मिती..

*सरकी तेल व पेंड निर्मिती  सरकी तेल व पेंड निर्मिती उद्योग हा तसा वर्षभर मागणी असणारा उद्योग ,ग्रामीण भागात जनावरांना पोषक खाद्य म्हणून तेलयुक्त पेंडी दिल्या जातात त्य...

#दुग्ध व्यवसाय:-

दुग्ध व्यवसाय:- शेतीपूरक परंपरागत व्यवसाय शेतीपूरक व्यवसायामध्ये दुग्ध व्यवसाय हा पूर्वीपासूनच परंपरागत चालत आलेला महत्वाचं व्यवसाय आहे. दुग्ध व्यवसायासाठी प्रामुख्याने संकरीत गाई गावठी दुधाळ गाई आणि दुधाल म्हशी पाळल्या जातात. प्रचलित पद्धतीने दुग्ध व्यवसाय करण्यापेक्षा आधुनिक तंत्राने व्यापारीदृष्ट्या हा व्यवसाय केला असता निश्चितपणे शाश्वत धंदा असून, आर्थिकदृष्ट्या चांगला परवडतो. आहारदृष्ट्या प्रत्येकाला प्रतिदिनी ३०० मि.ली. दुधाची गरज भासते. वाढत्या लोकसंख्येला दुधाचं उत्पादन वाढणं फारच गरजेचं आहे. आपल्याकडे गाईपासून ४५% तर म्हशीकडून ५२% दुध मिळते. पण यात सध्या तरी उलटे चित्र दिसू लागले आहे. दुधामध्ये पाणी, कर्बोदक, स्निग्धांश, क्षार, जीवनसत्व, भरपूर प्रमाणात असल्यानं दुध हे पूर्णान्न आहे. गाईच्या १ लिटर दुधातून ६०० किलो कॅलरीज, तर म्हशींच्या १ लिटर दुधापासून १००० किलो कॅलरीज मिळतात. दुधापासून अनेकविध पदार्थ तयार करता येतात. अशा या फायदेशीर धंद्यासाठी काही आवश्यक बाबी असाव्या लागतात. संगोपन ओलीताखालच १ हेक्टर कमीत कमी क्षेत्र असावं लागतं किमान ५-१० दुभत्या गाई-म्हशी अ...