Skip to main content

#करिअर प्लॅन कसा तयार कराल!?..

📈करिअर प्लॅन कसा तयार कराल!?

🔍 *स्वतःला ओळखा*
▪ तुम्ही काय एन्जॉय करता ?
▪ तुमच्या प्रायॉरिटीज काय आहेत ?
▪ तुमच्या Strength आणि Weakness काय आहेत ?
▪ अश्या कोणत्या 5 गोष्टी आहेत, ज्या तुम्हाला जॉबमधून मिळाल्या तर आवडतील ?

💻 *तुमच्या स्किल्सचं अ‍ॅनालिसिस करा*
▪ तुमचं शिक्षण आणि तुमचा कामाचा अनुभव किती आहे ?
▪ आजपर्यंत तुमची सगळ्यात मोठी अचिव्हमेंट कोणती ?
▪ तुमच्यात अश्या कोणत्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला डेव्हलप करता येतील ?

🎯 *तुमचं ध्येय निश्चित करा*
▪ तुम्ही काम करू शकाल अशी इंडस्ट्री शोधा.
▪ जर तुमची निवड झाली तर तुम्ही कोणती जबाबदारी सांभाळू शकता ते शोधा.
▪ एखादी जबाबदारी जर आली तर त्यासाठी तुमच्यात कोणत्या गोष्टी डेव्हलप कराव्या लागतील ते शोधा.

*डेडलाईन ठरवा*
▪ येत्या सहा महिन्यात, वर्षभरात, दोन वर्षात तुम्ही कुठे असला पाहिजेत याची आखणी करा.
▪ जर Additional Skills ची गरज असेल तर ते कसे आणि कुठून मिळवाल हे शोधा.
▪ तुमच्या इंडस्ट्रीमधील तुमचं नेटवर्क कसं वाढवाल हे शोधा.

💫 _या स्टेप्स फॉलो केल्यावर तुमच्याकडे तुमचं ध्येय काय आणि ते कसं साध्य करायचं हे तुमच्यासमोर आलं असेल. ते कायम लक्षात ठेवा आणि प्रगती करत राहा._

Comments

Fact#Dhingaana

यशस्वी उद्योजक होण्यासाठी काही अत्यंत महत्वाचे गुण....*

*यशस्वी उद्योजक होण्यासाठी काही अत्यंत महत्वाचे गुण....* तुम्हाला जीवनात यशस्वी उद्योजक व्हायचे असेल तर तुमच्यात काही गुण असावे लागतात. ते कमी-अधिक प्रमाणात असतील तर चालत...

#सरकी तेल व पेंड निर्मिती..

*सरकी तेल व पेंड निर्मिती  सरकी तेल व पेंड निर्मिती उद्योग हा तसा वर्षभर मागणी असणारा उद्योग ,ग्रामीण भागात जनावरांना पोषक खाद्य म्हणून तेलयुक्त पेंडी दिल्या जातात त्य...

#दुग्ध व्यवसाय:-

दुग्ध व्यवसाय:- शेतीपूरक परंपरागत व्यवसाय शेतीपूरक व्यवसायामध्ये दुग्ध व्यवसाय हा पूर्वीपासूनच परंपरागत चालत आलेला महत्वाचं व्यवसाय आहे. दुग्ध व्यवसायासाठी प्रामुख्याने संकरीत गाई गावठी दुधाळ गाई आणि दुधाल म्हशी पाळल्या जातात. प्रचलित पद्धतीने दुग्ध व्यवसाय करण्यापेक्षा आधुनिक तंत्राने व्यापारीदृष्ट्या हा व्यवसाय केला असता निश्चितपणे शाश्वत धंदा असून, आर्थिकदृष्ट्या चांगला परवडतो. आहारदृष्ट्या प्रत्येकाला प्रतिदिनी ३०० मि.ली. दुधाची गरज भासते. वाढत्या लोकसंख्येला दुधाचं उत्पादन वाढणं फारच गरजेचं आहे. आपल्याकडे गाईपासून ४५% तर म्हशीकडून ५२% दुध मिळते. पण यात सध्या तरी उलटे चित्र दिसू लागले आहे. दुधामध्ये पाणी, कर्बोदक, स्निग्धांश, क्षार, जीवनसत्व, भरपूर प्रमाणात असल्यानं दुध हे पूर्णान्न आहे. गाईच्या १ लिटर दुधातून ६०० किलो कॅलरीज, तर म्हशींच्या १ लिटर दुधापासून १००० किलो कॅलरीज मिळतात. दुधापासून अनेकविध पदार्थ तयार करता येतात. अशा या फायदेशीर धंद्यासाठी काही आवश्यक बाबी असाव्या लागतात. संगोपन ओलीताखालच १ हेक्टर कमीत कमी क्षेत्र असावं लागतं किमान ५-१० दुभत्या गाई-म्हशी अ...