Skip to main content

Share मार्केट शिकायचंय❓❓

👉👉❓❓share मार्केट शिकायचंय❓❓👈👈
💡💰💰🗒🗒🗒

मी स्वतः follow केलेल्या steps 👇👇

1) सुरवातीला notebook🗒 हातात घेऊन रोज 15 दिवस  तरी basics  google वरून  किंव्हा youtube📱 वरून शिकायचा प्रयत्न केला.
2) थोडा confidence आला 😎 मग मी demat account open करायचं ठरवल जेणेकरून मला आता practical अनुभव घेण्याची गरज होती
3) account  open झाल्यावर  मला trading कस करायचं माहीत नव्हतं 🤔 पण मग परत notebook🗒 हातात घेऊन  basics trading theory शिकून घेतली.
4) आता वेळ आली होती actual trade 🗒📱📱करून अनुभव घ्यायची मग मी रोज 10 दिवस नुसते calls चे परीक्षण केले आणि एक दिवस ठरवल की आज एक छोटासा ट्रेड करायचाच🤨

5) पहिल्या trade मध्ये मी घाबरून लगेच 30rs  चा प्रॉफिट बुक केला आणि ते होत माझं पहिले प्रॉफिट 😎🚀

6) परत 10 दिवस मी छोटे छोटे trade करत गेलो कधी कधी प्रॉफिट जास्त मिळायचा मग overtrade मुळे loss पण🤨 व्हायचा. पण मी शांत बसलो नाही🧐🧐  मी स्वतःच्या चुका लिहून काढल्या आणि हळू हळू मी माझी स्वतःची trading strategy ज्या त्या calls नुसार ठरवत गेलो.तसेच नवीन concepts सूध्हा शिकत होतोच.

7) आणि मग काय एक दिवशी तर unexpected प्रॉफिट मिळाला☺😎 . मला overconfidence😏 आला आणि त्यामुळे मला  दुसऱ्या दिवशी loss 😒सहन करावा लागला. मग मी ठरवल की आपल्याला  दिवसाला किंव्हा महिन्याला share मार्केट मधून किती रिटर्न्स हवेत ते 🗒🗒..
8) मग रोज थोड  profits book करुन शांत बसायचो आणि महिन्याच्या शेवटी जेव्हा जेव्हा मी हिशोब करायचो तर avg प्रॉफिट बघून एक समाधान मिळायचं☺ .

तर अशी होती माझी सुरुवात
share मार्केट रोज तुम्हाला नवीन काहीतरी शिकवत असते. ते शिकायचा प्रयत्न करा.
महत्वाचं म्हणजे हाव करू नका संयम ठेवा .   
येणाऱ्या लक्ष्मी चा आदर करा.🙏☺
हे खास करुन आपल्या नवीन बांधवांसाठी एक encourage करायचा छोटासा प्रयत्न

काय मग करणार ना सुरुवात ????????☺☺😃😃

Comments

Fact#Dhingaana

यशस्वी उद्योजक होण्यासाठी काही अत्यंत महत्वाचे गुण....*

*यशस्वी उद्योजक होण्यासाठी काही अत्यंत महत्वाचे गुण....* तुम्हाला जीवनात यशस्वी उद्योजक व्हायचे असेल तर तुमच्यात काही गुण असावे लागतात. ते कमी-अधिक प्रमाणात असतील तर चालत...

#सरकी तेल व पेंड निर्मिती..

*सरकी तेल व पेंड निर्मिती  सरकी तेल व पेंड निर्मिती उद्योग हा तसा वर्षभर मागणी असणारा उद्योग ,ग्रामीण भागात जनावरांना पोषक खाद्य म्हणून तेलयुक्त पेंडी दिल्या जातात त्य...

#दुग्ध व्यवसाय:-

दुग्ध व्यवसाय:- शेतीपूरक परंपरागत व्यवसाय शेतीपूरक व्यवसायामध्ये दुग्ध व्यवसाय हा पूर्वीपासूनच परंपरागत चालत आलेला महत्वाचं व्यवसाय आहे. दुग्ध व्यवसायासाठी प्रामुख्याने संकरीत गाई गावठी दुधाळ गाई आणि दुधाल म्हशी पाळल्या जातात. प्रचलित पद्धतीने दुग्ध व्यवसाय करण्यापेक्षा आधुनिक तंत्राने व्यापारीदृष्ट्या हा व्यवसाय केला असता निश्चितपणे शाश्वत धंदा असून, आर्थिकदृष्ट्या चांगला परवडतो. आहारदृष्ट्या प्रत्येकाला प्रतिदिनी ३०० मि.ली. दुधाची गरज भासते. वाढत्या लोकसंख्येला दुधाचं उत्पादन वाढणं फारच गरजेचं आहे. आपल्याकडे गाईपासून ४५% तर म्हशीकडून ५२% दुध मिळते. पण यात सध्या तरी उलटे चित्र दिसू लागले आहे. दुधामध्ये पाणी, कर्बोदक, स्निग्धांश, क्षार, जीवनसत्व, भरपूर प्रमाणात असल्यानं दुध हे पूर्णान्न आहे. गाईच्या १ लिटर दुधातून ६०० किलो कॅलरीज, तर म्हशींच्या १ लिटर दुधापासून १००० किलो कॅलरीज मिळतात. दुधापासून अनेकविध पदार्थ तयार करता येतात. अशा या फायदेशीर धंद्यासाठी काही आवश्यक बाबी असाव्या लागतात. संगोपन ओलीताखालच १ हेक्टर कमीत कमी क्षेत्र असावं लागतं किमान ५-१० दुभत्या गाई-म्हशी अ...