🤔 _*आयुष्यात रिस्क का घ्यावी ?*_
✅ जोपर्यंत तुम्ही प्रयत्न करत नाहीत तोपर्यंत तुम्हाला पुढे काय घडू शकेल कळणार नाही.
https://businessworldv.blogspot.com
✅ रिस्क न घेत जगणं म्हणजे त्यात काही विशेष घडत नाही.
✅ रिस्क घेतल्याशिवाय जिंकता येत नाही.
✅ जर रिस्क घेतली तर कदाचित तुमच्या अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळू शकतं !
✅ नेमकी रिस्क किती असेल याचा तुम्हाला अंदाज घेता येतो.
https://businessworldv.blogspot.com
✅ रिस्क घेणारे खूप कमी असतात, त्यामुळे या रस्त्याला तुम्हाला स्पर्धक कमीच असतील.
✅ जे काही क्रिएटिव्ह आहे, ते सगळं रिस्की आहे !
✅ जी गोष्ट खरी आहे, ती रिस्की आहे !
✅ कोणतीही जगावेगळी गोष्ट ही रिस्कीच असते.
✅ तुम्ही जर रिस्क घेतली, तर नंतर लोक तुम्हालाच फॉलो करतील.
✅ रिस्क घेतलीत तर तुम्ही त्यात पूर्णपणे झोकून देऊन काम करू शकता.
✅ रिस्क घेणं ही तुमची यशाची पहिली पायरी आहे !https://businessworldv.blogspot.com
Comments
Post a Comment