मला व्यवसाय करायचा आहे,करायचा आहे,करायचा आहे!!!!!
असे आपण स्वतःला आणि दुसऱ्यांना सांगत असतो!
पण सुरुवात मात्र कशी आणि कोणत्या व्यवसायापासून करावी याची काही कल्पना आपल्याकडे नसते..
नक्की कोणता व्यवसाय करावा याचं प्रश्नावर आपण अडकलेले असतो.
खूप जन थोड्या फार जमवलेल्या माहिती आणि संशोधनाच्या आधारावर व्यवसायात उतरतात आणि इथेच चुकतात.
आपल्याला आपला पहिला स्वतःहून कमावलेला पगार घेण्यासाठी कमीत कमी वयाच्या २० ते २५ वर्षापर्यंत शिकावं लागतं. म्हणजेच नोकरी मिळवण्यासाठी आपण इतकी वर्ष त्याच शिक्षण घेतो तेव्हा कुठे आपण त्या कामासाठी निवडले जातो.
मग हा तर व्यवसाय आहे..
मग न शिकता कशे काय आपण यात उतरतो?
हो खरं आहे.. अंबानी,टाटा,बिर्ला.. यांना थोडीच व्यवसाय कोणी शिकवला..आणि व्यवसाय पुस्तक वाचून , व्हिडिओ बघून पण नाही शिकता येत.. तो प्रत्यक्ष करावाच लागतो.. या मोठ्या उद्योजकांनी ही हेच केल त्यांनी तो व्यवसाय आधी छोट्या छोट्या पातळी वर केला,त्यात येणाऱ्या प्रत्येक अडचणी आणि चुकांतूनं त्यांनी धडे घेतले,चुकांमधून शिकत शिकत ते इतके मोठे होऊ शकले.
आपण मात्र थोड्या काही अडचणी आल्या की हत्यार टाकून देतो, नशिबाला दोष देत बसतो!
म्हणूनचं व्यवसायात Directly उतरण्या आगोदर तो आधी छोट्या पातळीवर करून बघावा..
सध्याच्या घडीला जर व्यवसायाचा अनुभव घ्यायचा असेल तर खूप चांगला पर्याय उपलब्ध आहे,हा व्यवसाय आपण स्वतःचा कोणताही ही प्रॉडक्ट / कंपनी न काढता ही सुरू करू शकतो आणि तो म्हणजे
*" Franchise business model "*
अर्थात एखाद्या चांगल्या प्रस्थापित कंपनीचं नाव व बिझनेस मॉडेल वापरून कमीत कमी गुंतवणुकीत आपणही आपला व्यवसाय करू शकतो.
प्रस्थापित कंपनीचं उत्पादन व सेवा पुरवण्याची पद्धती पहिल्या पासून विकसित झालेली असते, आपल्याला फक्त
ती अवलंबवाची असते.
आणि जेव्हा आपण या मॉडेल वर काम करायला सुरुवात करतो,तसा तसा तुम्हाला actual बिझनेस कसा काम करतो, या मागे काय Tactics, strategies असतात, येणाऱ्या ग्राहकांना काय आवडते काय नाही,
मार्केटला नक्की कशाची गरज आहे हे सगळ समजत.
या सगळ्यांचा विचार करून आम्ही मोफत कार्यशाळा
आयोजित करायचं ठरवलं आहे. जिथे तुम्हाला अशाच काही कंपनीचं franchisee कशी कमीत कमी म्हणजे काही हजारात ही मिळू शकते या बद्दल तज्ज्ञ व्यक्तींकडून माहिती मिळेल.
" कडक इस्त्री मारून नोकरी ला गेलात तर नोकर म्हणूनच काम करावं लागतं..
पण स्वतःचा व्यवसाय असेल तर कपडे फाटके असुद्या तुम्ही स्वतः मालक असता."
"झोपेत असताना सुद्धा पैसा कसा वाढेल याचा मार्ग शोधला नाही तर, मरे पर्यंत काम करावे लागेल."
Impressive!Thanks for the post .
ReplyDeleteFranchise your business,
Franchise Consulting Firms,
Food Franchise Business Plan,
Franchise Business Plan,
Franchise My Business,
Bangalore Franchise Consultants,
Franchise Business Model,
Chennai Franchise Consultants