एक जुनी पोस्ट ....
......
......
.......#Business concept 038: (25/10/2017) ; food Truck ... आपण जेंव्हा जेंव्हा घरी जेवण करत नाही ,तेंव्हा आपल्याला बाहेर काही option असतात .. संपूर्ण जगात food Truck .. हा प्रचंड मोठा उद्योग .. आहे .. आपल्या कडील .. पोहे , वडापाव , पावभाजी , पाणी पुरी , इडली , आईसक्रिम , कुल्फी , पौप कौर्न इ. गाडे असतात , ते सर्व याच प्रकारात येतात ... त्यावरील अस्वच्छता हा मुद्दा खूप लोकांना आवडत नाही , परंतू भारताची खूप मोठी जनसंख्या या गाडयावर .. खाते .. कारणे .. अनेक जसे किंमत कमी , उपलब्धता , ई , या food Trucks ला बरेच लोक नाक मुरडतात ,, पण या पाठीमागील अर्थव्यवस्था बघीतली तर डोळे पांढरे होतील ....... आपण या food Trucks मधील प्रत्येक पदार्थाचा वेगवेगळा विचार करू . सुरुवात आपण करू , कांदापोहे च्या गाडयापासून ... हा पदार्थ खूप लोकांना आवडतो ,, कित्येक महाभाग ,, कांदापोहे दिवसभर खाऊ शकतात .. मी कित्येक कांदापोहे चे गाडे पाहिले त कि , जे फक्त ४ तास काम करतात आणि कमाई किमान 3000 रू ,,, आपण पोहे नेहमीच घरी खातो ... पण व्यवसायिक पातळीवर कांदापोहे करण्यासाठी _. एक Trick आहे ... आपल्या घरचे पोहे अर्धा तास जरी राहीले , तरी ते कोरडे आणि बेचव लागतात मग ???पोह्यातील कांदयाचे प्रमाण ......... हा मुद्दा आहे ... एक किलो पोहे करण्यासाठी ... किमान अर्धा किलो कांदे वापरावे ( अनुभवा वरून ) , कारणे .... कांदा ओला असतो , जास्त वेळ गरम रहातो , पोह्यापेक्षा स्वस्त असतो ,,, आणि फारच चवदार लागतो ........ food product गाsयावर ,food Truck मध्ये विकoयाचे अनेक फायदे आहेत ,, जसे .. जास्त भाडे दयावे लागत नाही , premium Location मिळू शकते , गाहक खूप असते , मोठा ताम झाम करावा लागत नाही . जसे फायदे आहेत तसे तोटे पण आहेत जसे ऊन , पाऊस , वारा , समाज कंटक वगैरे वगैरे ,,,,,,, . कांदापोहे मागील अर्थकारण पाहूया , एक किलो पोहे , अर्धा किलो कांदे , तिखट , मसाले इ, याचा खर्च अंदाजे ६0 रू ,,,, आणि प्लेट्स तयार होतील .15 ,,,,,,,15x15 = 245 रू .पंधरा प्लेट्स मागे 185 रू . हे उत्पन्न 300 प्लेट्स मागे बघा . आपल्याला ज्या बाबी सध्या आवडत नाही ते बदल करू शकतो .. जसे सतत अॅप्रन,गलोवज, टोप्या, वापरू शकता ,, पिoयाचे पाणी फक्त जारचे वापरू शकता जे कि ,, 10 रु / जार मिळेल , स्वच्छता , उत्तम क्वालिटी चा कच्चा माल , बोलण्यात अतिशय नम्रता , या बाबी आवश्य बाळगाव्या ................................................... ग्राहकास बसण्यासाठी सोय करता आली तर आतिशय उपयोगी , पण नसले तरी चालते . सर्वच लायसन्स जसे शॉप अॅक्ट ,fssai Licence , पालिकेचे स्वच्छता प्रमाणपत्र , इ.. काढून .... कामाला लागा ...... कारण बदल आपणच करू शकतो ,,, एका जागी स्थिर रहायला आपण "झाड " , नाही . व्यवसायासाठी अनंत शुभेच्छा © निलेश काळे धारूर .9860555247 (whatsapp only )
*यशस्वी उद्योजक होण्यासाठी काही अत्यंत महत्वाचे गुण....* तुम्हाला जीवनात यशस्वी उद्योजक व्हायचे असेल तर तुमच्यात काही गुण असावे लागतात. ते कमी-अधिक प्रमाणात असतील तर चालत...
Comments
Post a Comment