Skip to main content

#व्यवसाय चा धागा हो....

🌈🗂📲📝💡🎬🎤🛰📡🌽🍞🥥

मराठी माणुस जागा हो व्यवसाय चा धागा हो.

मराठी माणुस व्यवसाय मध्ये आला तर ५ वर्षीत   परप्रातीय लोकाना घरचा आहेर देवु शकतो.

तो दिवस लवकर येईलच.
मराठी युवक युवती यानी खाली दिलेल्या व्यवसाय करा नौकरी च्या पाचपट पैसे  कमवू शकतात.

नौकरी चा विचार स्वप्नात पण येणार नाही.

एक क्रांती होईल.
परिवर्तन नक्कीच होईल.

कमीत कमी भांडवला मध्ये खालील व्यवसाय करू शकतात.

💥

५०० रुपये ते १५ हजार रुपये येवढ्या भांडवला मध्ये नक्कीच.

मैदाना मध्ये ऊतरा व यशस्वी व्हा.

तपस्वी बना.
तन मनाने व्यवसाय करा.

यशवंत नक्किच व्हाल.

गवडी
पेंन्टर
प्लबर
ड्राँयवर
फुलवाला
फळवाला
इस्तरीवाला
पाववाला
दुधवाला
भाजीवाला
डबेवाला.
कुरीयरवाला
चपलवाला.
Online Hotel
सलुनवाला
इडली साबर वाला.
चहावला
भेळवाला.
वडापाववला.
पाणीपुरीवला.
मटन मासे बोंबील सुकट सुकटवाला.
शिकवणीवला.
विमावाला.
Ac. फ्रिज.रिपेयरवाला.
मोबाईल.सगंणक T.v. रिपेयरवाला.
मिठाईवाला.
पानटपरीवाला.
कपडेवाला.
शिलाईवाला.
धुलाईवाला.
किराणावाला.
मोबाईल.मनी ट्रान्सपरवाला.
ट्रव्हल्स टुर्सवाला.
रद्दीवाला.
भंगारवला.
ब्युटीपर्लर स्पा.
कडधान्यवाला.
डाळीवाला.
फटाकेवाला.
रियल इस्टेट वाला
पेपरवाला.
आट्टा चक्कीवला.
तेलवाला.
पाणीवाला.
हाँऊस किपीगवाला.
गाडी धुलाईवाला.
रसवाला.
योगवाला
कराटेवाला.
हस्यमचंवला.
फुगेवाला.
बुड्डी के बाल.
फरशीवाला.
स्टेशनरीवाला.
फोटो.व्हिडीओ.शुटिंगवाला.
मेडीकलवाला.
जेष्ट नागरिक सेवा केन्द्र.
पाळणाघर.
लेडीज.कपडेवाला.
टेलर.
पम्चंरवाला.
जाहीरातवाला.
+ २४०
लहान मोठे व्यवसाय करून कमीत कमी १५  ते ३५ हजार रुपये महीना सहज कमवू शकतात.
व्यवसाय साठी कोऩत्याही  जाती धर्माचा सबंध नसतो.
व्यवसाय हाच धर्म व जात आसते.
व्यवसाय ला जात धर्म नसतोच.

Comments

Fact#Dhingaana

यशस्वी उद्योजक होण्यासाठी काही अत्यंत महत्वाचे गुण....*

*यशस्वी उद्योजक होण्यासाठी काही अत्यंत महत्वाचे गुण....* तुम्हाला जीवनात यशस्वी उद्योजक व्हायचे असेल तर तुमच्यात काही गुण असावे लागतात. ते कमी-अधिक प्रमाणात असतील तर चालत...

#सरकी तेल व पेंड निर्मिती..

*सरकी तेल व पेंड निर्मिती  सरकी तेल व पेंड निर्मिती उद्योग हा तसा वर्षभर मागणी असणारा उद्योग ,ग्रामीण भागात जनावरांना पोषक खाद्य म्हणून तेलयुक्त पेंडी दिल्या जातात त्य...

#दुग्ध व्यवसाय:-

दुग्ध व्यवसाय:- शेतीपूरक परंपरागत व्यवसाय शेतीपूरक व्यवसायामध्ये दुग्ध व्यवसाय हा पूर्वीपासूनच परंपरागत चालत आलेला महत्वाचं व्यवसाय आहे. दुग्ध व्यवसायासाठी प्रामुख्याने संकरीत गाई गावठी दुधाळ गाई आणि दुधाल म्हशी पाळल्या जातात. प्रचलित पद्धतीने दुग्ध व्यवसाय करण्यापेक्षा आधुनिक तंत्राने व्यापारीदृष्ट्या हा व्यवसाय केला असता निश्चितपणे शाश्वत धंदा असून, आर्थिकदृष्ट्या चांगला परवडतो. आहारदृष्ट्या प्रत्येकाला प्रतिदिनी ३०० मि.ली. दुधाची गरज भासते. वाढत्या लोकसंख्येला दुधाचं उत्पादन वाढणं फारच गरजेचं आहे. आपल्याकडे गाईपासून ४५% तर म्हशीकडून ५२% दुध मिळते. पण यात सध्या तरी उलटे चित्र दिसू लागले आहे. दुधामध्ये पाणी, कर्बोदक, स्निग्धांश, क्षार, जीवनसत्व, भरपूर प्रमाणात असल्यानं दुध हे पूर्णान्न आहे. गाईच्या १ लिटर दुधातून ६०० किलो कॅलरीज, तर म्हशींच्या १ लिटर दुधापासून १००० किलो कॅलरीज मिळतात. दुधापासून अनेकविध पदार्थ तयार करता येतात. अशा या फायदेशीर धंद्यासाठी काही आवश्यक बाबी असाव्या लागतात. संगोपन ओलीताखालच १ हेक्टर कमीत कमी क्षेत्र असावं लागतं किमान ५-१० दुभत्या गाई-म्हशी अ...