💁जॉब इंटरव्ह्यूला या गोष्टी कधीच करू नका !*_
_जॉब इंटरव्ह्यूला असताना काय करू नये एवढं जरी लक्षात ठेवलं तर तुमचं निम्मं काम झालेलं असतं. यामुळे होतं काय, तर समोरच्याच्या मनात आपल्याबद्दल चुकीचं काही मत तयार होत नाही. त्यामुळे इंटरव्ह्यूला जाताना या टिप्स नक्की लक्षात ठेवा._
▪ इंटरव्ह्यूच्या वेळेस कधीच हाताची घडी घालून बसू नका.
▪ इंटरव्ह्यू देताना एकदम ऐटीत बसू नका.
▪ इंटरव्ह्यू चालू असताना एकदम गप्प कधीच बसू नका.
▪ काही गोष्टींची उत्तरे माहित नसतील तर खोटे बोलू नका.
▪ सगळ्यात महत्वाचं म्हणजे इंटरव्ह्यूमध्ये तुमच्या केसांसोबत खेळू नका.
▪ अर्धवट तयारीने कधीच जाऊ नका.
Comments
Post a Comment