*ई-कॉमर्स चा बदलता चहरा*
तुमचे इंटरनेट मधील वय ३ वर्ष आहे होय भारतात फक्त ३ वर्ष झाले ३जी आणि ४ जि इंटरनेट कनेक्शन येऊन या तीन वर्षात या क्षेत्रात असंख बदल झाले
करोडो रुपयाचे बिजनेस उभे झाले ८० % स्टार्टअप ने बिजनेस प्लॅन अपडेट केले झोमॅटो एक मेनू दाखवणारी कंपनी आज फूड डिलेव्हरी करत आहे
paytm एक मोबाईल रिचार्ग करणारी कंपनी आज जागतिक दर्जाची बँक झाली रेड बस तिकीट बुकिंग कंपनी आज हॉटेल बुकिंग पण करत आहे ओला टॅक्सी बुकिंग कंपनी खाजगी कार रेंटल सर्व्हिस पण देते या दोन वर्षात प्रत्येक इंटरनेट कंपनी ने स्वतःचे बिजनेस मॉडेल अपग्रेड केले याचे मागचे कारण आहे बिजनेस वॉर येत्या काही वर्षात भारताची १००% बाजार पेठ ऑनलाईन असेल आणि या बाजारपेठ मध्ये टिकून राहण्या साठी तुम्हला इंटेलिग्नस टूल्स वापरावे लागतील तुमच्या कडे उत्तम ब्रेन असलेली टीम पाहिजे तुम्हला जो बिजनेस मधला अनुभव आहे त्याच्या आधारे तुम्ही या पुढे बिजनेस नाही करू शकत
डेटा ऍनालिसिस / इमोशनल इंफ्लून्स / अश्या असंख नवीन गोष्टी ची गरज निर्माण होईल १०० बीजनेस टूल्स चा वापर करावा लागेल १०० बिजनेस टूल्स काय आहे आणि कशे वापराचे हे मी तुम्हला लेख च्या माध्यमाने सांगण्याचा प्रयत्न करेल
*उदोजाकाना काही महत्वाचे टिप्स*
*आज काल व्हाट्सअप आणि फेसबुक वर स्वतःला बिजनेस कोच सांगणारे खूप मिळतील त्यांच्या पासून सावध राहा त्यांच्या आयडिया आणि स्टार्टरजि अप्पलाय करण्या पूर्वी त्यांच्या कडे असलेल्या ज्ञानाची तपासणी करा त्यानी कुठे कुठे काम केले काय अचिव्ह केले हे खात्री पूर्वक बघा*
*बिजनेस बुक वाचा सेमिनार अटेंड करा कॉन्फरन्स मध्ये जा*
*booklet आपलेक्शन डाउनलोड करून बुक वाचा बुकलेट ऍप ची तुम्हला खूप मदत होईल*
*स्वताला फिट ठेवा निरोगी राहा*
*नियमित मोटिव्हेट रहा*
*प्रॉब्लेम सॉलविंग सोल्युशन तयार करा*
*व्हिजन चार्ट आणि व्हिजन कार्ड तयार करा*
*नियमित स्वता चे कामाचे ऑडिट करा*
मी एक सोशल entrepreneur आहे
*यशस्वी उद्योजक होण्यासाठी काही अत्यंत महत्वाचे गुण....* तुम्हाला जीवनात यशस्वी उद्योजक व्हायचे असेल तर तुमच्यात काही गुण असावे लागतात. ते कमी-अधिक प्रमाणात असतील तर चालत...
Comments
Post a Comment