💲 *Bank Nifty trade management*💲
1) जर तुम्ही 1lot trade करत असाल तर max 7-8points ची risk घेऊ शकता .
2) जर तुम्ही एक lot पेक्षा जास्त घेत असाल तेव्हा जास्तीत जास्त 5 points पर्यंत risk gheu शकता .
3) SL update करणे म्हणजे तुम्ही जो SL value जसे points वाढत जातील तसा SL value profit च्या दिशेने change करणे .
4) सकाळी bank nifty chi cmp current market price बघून -400 paryant pe strike price आणि +400 पर्यंत ce च्या strike price watchlist मध्ये add करत जा जेणेकरून तुम्हाला call entry पटकन घेता येईल.
e.g. cmp 28231
*CE watchlist*
28300 28400 28500 28600
*PE watchlist*
28200 28100 2800 27900 27800
*4) दिवसाला profit कमीच ठेवा सुरुवातीला. हळू हळू ट्रेड वाढवू शकता as per your risk*
💲 *500-1000rs daily enough आहे* 💲
5) सर्वात महत्वाचे profit असेल तर जास्त risk घेऊ नका तिथेच stop करा.
Comments
Post a Comment