Skip to main content

#श्रीमंत होण्याचा नियम.....1

या दसऱ्या निमित्त तुम्हाला  श्रीमंत होण्याचा नियम क्रमांक १ शिकवत आहे*
श्रीमंत होणे हि एक कला आहे या जगात कोणीच व्यक्ती नशिबाने श्रीमंत होत नाही श्रीमंती फक्त पैशाने मोजता  येत नाही
ज्ञान /संपत्ती / प्रतिष्ठा आणि निरोगी शरीर  हे ज्या कोणाचे संतुलित आहे ते खऱ्या अर्थाने श्रीमंत आहे 
प्रत्येकाच्या परिवारा मध्ये पैशे खर्च होण्याचे असंख मार्ग असतात ,घर भाडे ,किराणा ,गाडीत पेट्रोल ,मुलांचे शिक्षण ,दवाखाने अश्या असंख मार्गाने तुमच्या जवळील संपत्ती कमी कमी होत जाते *इन्फोसिस कंपनी चे संस्थापक नारायण मूर्ती म्हणतात* तुमच्या जवळील संपत्ती एक दिवस संपणार आहे त्या मुळे ती संपण्या अगोदर कमवण्याचा नवीन मार्ग शोधा  आज माझ्या बऱ्याच मित्रांनी नवीन गाड्या घेतल्या गरज नसताना लोन काढून गाड्या घेणे किव्हा घर बांधणे हि  खऱ्या अर्थाने गरिबी आहे पण आज मारवाडी , गुजराती परिवार मधील बऱ्याच लोकांनी नवीन बिजनेस सुरु केला असेल ,किव्हा जमीन घेतली असेल रिच डॅड पुअर डॅड या पुस्तकातील नियमा नुसार तुम्हाला लॅबेलिटिस आणि ऍसेट्स मधील फरक समजला पाहिजे जास्तीत जास्त ऍसेट्स निर्माण करावे हा एक मात्र नियम आहे श्रीमंत होण्याचा एक खूप सुंदर ऍसेट्स उभे केले आहे जे त्यांच्या साठी नक्कीच पैशे कमवेल तुम्ही गुंतवलेले पैशे जेव्हा तुमच्या साठी काम करतात तेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने  श्रीमंत होतात
नियम पहिला :- तुम्ही जी काही रक्कम प्रत्येक महिन्याला कमवता ती तुमच्या स्किल आणि असलेल्या नॉलेज च्या मोबदल्यात तुम्हाला  मिळते
उदाहरणार्थ :- एक काम करणारा मजूर १२ तास काम करून ५०० रु कमवतो त्याच १२ तासात एक डॉक्टर ५० हजार रु कमवतो आणि त्याच १२ तासात राजीव बजाज ३० कोटी रु कमवतात आणि त्याच १२ तासात AMAZON कंपनी चा मालक ( Jeff Bezos )  १०० कोटी रु कमवतो  त्या मुले तुमच्या कडे असलेले नॉलेज आणि स्किल वाढवणे खूप गरजेचे आहे तुम्ही कमवत असलेल्या रक्कम च्या १० % रक्कम तुम्ही नॉलेज आणि स्किल वाडवण्यासाठी खर्च करा १० % खर्च केलेली रक्कम तुम्हांला  १०० पट्टी ने वाढवेल आर्थिक बुद्धिमत्ता या विषयावर माझे खूप सुंदर पुस्तक लवकरच प्रकाशित होत आहे* हि ट्रिक्स मेडिसिन सारखी काम करते याचे उत्तम उदहारण मी स्वतःच आहे लेख आवडल्यास प्रतिक्रया दयावी संस्थापक ऋमोस इन्फोटेक प्रा ली

Comments

Fact#Dhingaana

यशस्वी उद्योजक होण्यासाठी काही अत्यंत महत्वाचे गुण....*

*यशस्वी उद्योजक होण्यासाठी काही अत्यंत महत्वाचे गुण....* तुम्हाला जीवनात यशस्वी उद्योजक व्हायचे असेल तर तुमच्यात काही गुण असावे लागतात. ते कमी-अधिक प्रमाणात असतील तर चालत...

#सरकी तेल व पेंड निर्मिती..

*सरकी तेल व पेंड निर्मिती  सरकी तेल व पेंड निर्मिती उद्योग हा तसा वर्षभर मागणी असणारा उद्योग ,ग्रामीण भागात जनावरांना पोषक खाद्य म्हणून तेलयुक्त पेंडी दिल्या जातात त्य...

#दुग्ध व्यवसाय:-

दुग्ध व्यवसाय:- शेतीपूरक परंपरागत व्यवसाय शेतीपूरक व्यवसायामध्ये दुग्ध व्यवसाय हा पूर्वीपासूनच परंपरागत चालत आलेला महत्वाचं व्यवसाय आहे. दुग्ध व्यवसायासाठी प्रामुख्याने संकरीत गाई गावठी दुधाळ गाई आणि दुधाल म्हशी पाळल्या जातात. प्रचलित पद्धतीने दुग्ध व्यवसाय करण्यापेक्षा आधुनिक तंत्राने व्यापारीदृष्ट्या हा व्यवसाय केला असता निश्चितपणे शाश्वत धंदा असून, आर्थिकदृष्ट्या चांगला परवडतो. आहारदृष्ट्या प्रत्येकाला प्रतिदिनी ३०० मि.ली. दुधाची गरज भासते. वाढत्या लोकसंख्येला दुधाचं उत्पादन वाढणं फारच गरजेचं आहे. आपल्याकडे गाईपासून ४५% तर म्हशीकडून ५२% दुध मिळते. पण यात सध्या तरी उलटे चित्र दिसू लागले आहे. दुधामध्ये पाणी, कर्बोदक, स्निग्धांश, क्षार, जीवनसत्व, भरपूर प्रमाणात असल्यानं दुध हे पूर्णान्न आहे. गाईच्या १ लिटर दुधातून ६०० किलो कॅलरीज, तर म्हशींच्या १ लिटर दुधापासून १००० किलो कॅलरीज मिळतात. दुधापासून अनेकविध पदार्थ तयार करता येतात. अशा या फायदेशीर धंद्यासाठी काही आवश्यक बाबी असाव्या लागतात. संगोपन ओलीताखालच १ हेक्टर कमीत कमी क्षेत्र असावं लागतं किमान ५-१० दुभत्या गाई-म्हशी अ...