Skip to main content

सिबील स्कोर

   
●सिबील स्कोर हा तुमचा कर्ज प्रक्रिया मधला सर्वात महत्वपूर्ण भाग आहे.●
●आपण जगातल्या कुठल्याही बँके तुन कर्ज घेतल्यास ती बँक ही माहिती सिबील ला देते.●
●कर्ज वेळेवर भरल्यास सिबील कर्जदार चे स्कोर वाढवते.●
●वेळेवर कर्ज ना भरणे, हफ्ते उशिरा भरणे, पेनल्टी लागणे क्रेडिट कार्ड वर ह्या मुळे बँक सिबील ला कळवत्ते. मग सिबील ही संस्था आपला स्कोर कमी करते.●
●म्हणून सर्व कर्ज चे हफ्ते वेळेवर भरणे गरजचे आहे. सिबील स्कोर जेवढा चांगले तेवढेच कर्ज घेणे सोयीस्कर होते.●
●बऱ्याच वेळी सिबील स्कोर कमी असल्यामुळे कर्ज नाकारले जातात. मग अशावेळी नक्की काय करावे हेच कळत नाही. गोधळून ना जाता खालील पथ्यं पाळावे.●

1. जुनी कर्ज किंवा काही हफत्यावर लागलेले दंड भरून टाकावेत.
2. जी कर्ज nil झालीत त्याची सर्टिफिकेट किंवा noc bnk कडून घायवे.
3. Noc आणि कर्ज nil झाले याचं सर्टिफिकेट सिबील च्या ऑफिस ला स्वतः पाठवावे किंवा बँक मध्ये अर्ज करून त्याना जमा करायला सांगावे.
4. बरयाच वेळी जुने कुठले ही कर्ज थकलेले
नसताना सिबील स्कोर कमी असतो. त्याच एक कारण म्हणजे तुम्ही दुसऱ्या कुणाला जामीन दिला असावा. म्हणून दुसऱ्याला जामीन देताना स्वतच्या सिबील स्कोर ची काळजी घ्यावी.
5. शक्यतो स्वतः जामीन बदलून स्वतःला जामीन मुक्त करावे.
6. छोटे कर्ज किंवा gold loan घायवे आणि ते वेळेवर भरावे म्हणजे सिबील स्कोर ऑटोमॅटिक सुधारणार.
7. बँक मधून एकदम छोटे पर्सनल loan घ्यावे . आणि त्याचे योग्य वेळेत परतावा करावा.
8.कुठले ही कर्ज किंवा बँकेचे देणे थकवु नाका नाही तर सिबील कडे ती माहिती जाणारच.
9. क्रेडिट कर्ड चा वापर कमीतकमी करावा.
1,0. सतराशे साठ ठिकाणी कर्ज अर्ज केल्यास त्याचा परिणाम सिबील स्कोर वर होते.bnk अशा कस्टएमर ची रिपोर्ट सिबील कडे पाठवते.

👌 हि माहिती नक्की शेअर करा...!

Comments

Fact#Dhingaana

यशस्वी उद्योजक होण्यासाठी काही अत्यंत महत्वाचे गुण....*

*यशस्वी उद्योजक होण्यासाठी काही अत्यंत महत्वाचे गुण....* तुम्हाला जीवनात यशस्वी उद्योजक व्हायचे असेल तर तुमच्यात काही गुण असावे लागतात. ते कमी-अधिक प्रमाणात असतील तर चालत...

#सरकी तेल व पेंड निर्मिती..

*सरकी तेल व पेंड निर्मिती  सरकी तेल व पेंड निर्मिती उद्योग हा तसा वर्षभर मागणी असणारा उद्योग ,ग्रामीण भागात जनावरांना पोषक खाद्य म्हणून तेलयुक्त पेंडी दिल्या जातात त्य...

#दुग्ध व्यवसाय:-

दुग्ध व्यवसाय:- शेतीपूरक परंपरागत व्यवसाय शेतीपूरक व्यवसायामध्ये दुग्ध व्यवसाय हा पूर्वीपासूनच परंपरागत चालत आलेला महत्वाचं व्यवसाय आहे. दुग्ध व्यवसायासाठी प्रामुख्याने संकरीत गाई गावठी दुधाळ गाई आणि दुधाल म्हशी पाळल्या जातात. प्रचलित पद्धतीने दुग्ध व्यवसाय करण्यापेक्षा आधुनिक तंत्राने व्यापारीदृष्ट्या हा व्यवसाय केला असता निश्चितपणे शाश्वत धंदा असून, आर्थिकदृष्ट्या चांगला परवडतो. आहारदृष्ट्या प्रत्येकाला प्रतिदिनी ३०० मि.ली. दुधाची गरज भासते. वाढत्या लोकसंख्येला दुधाचं उत्पादन वाढणं फारच गरजेचं आहे. आपल्याकडे गाईपासून ४५% तर म्हशीकडून ५२% दुध मिळते. पण यात सध्या तरी उलटे चित्र दिसू लागले आहे. दुधामध्ये पाणी, कर्बोदक, स्निग्धांश, क्षार, जीवनसत्व, भरपूर प्रमाणात असल्यानं दुध हे पूर्णान्न आहे. गाईच्या १ लिटर दुधातून ६०० किलो कॅलरीज, तर म्हशींच्या १ लिटर दुधापासून १००० किलो कॅलरीज मिळतात. दुधापासून अनेकविध पदार्थ तयार करता येतात. अशा या फायदेशीर धंद्यासाठी काही आवश्यक बाबी असाव्या लागतात. संगोपन ओलीताखालच १ हेक्टर कमीत कमी क्षेत्र असावं लागतं किमान ५-१० दुभत्या गाई-म्हशी अ...