*रेशनिंग संबंधी महत्वाची माहिती*
https://goo.gl/uPpPwp
आपण आपल्या गावात रेशन दुकानातुन रेशन घेतो. परंतु रेशन दुकानदार आपल्याला पावती माञ देत नाही. म्हणुन
महाराष्ट् शासनाने लोकांना त्यांच्या पावत्या या ऑनलाईन देखील पाहता येण्यासाठी खालील वेबसाईट चालु केलेली आहे. आपण त्या वेबसाईटवर जाऊन आपला RC नंबर जो आपण रेशन घेताना बायोमेट्रीक साठी येतो तो नंबर टाकावा. महाराष्ट् सरकारने जनतेस आवाहन केलेले आहे आपण खालील वेबसाईट वर जाऊन आपले रेशनकार्ड वरील धान्य चेक करावे.
आपले रेशनकार्ड चेक करण्यासाठी खालील लिंक वर RC नंबर जो आपण रेशन घेताना बायोमेट्रीक साठी येतो तो नंबर टाकुन आपण आपली पावती प्राप्त करुन शकतो.
https://mahaepos.gov.in/SRC_Trans_Int.jsp
रेशन दुकानदारांचा FPS ID चेक करण्यासाठी खालील लिंक वर पहावे. किंवा आपल्या पावतीवर देखील आयडी असतो.
https://mahaepos.gov.in/FPS_Trans_Abstract.jsp
रेशन दुकानदारानी शासनाकडुन किती माल घेतला हे खालील लिंक वर पहावे
https://mahaepos.gov.in/FPS_Status.jsp
रेशनदुकानदारा विरुध्द तक्रार देण्यासाठी खालील लिंक वर पहावे.
http://mahafood.gov.in/pggrams/
वरील वेबसाईट ही शासनाची अधिकृत आहे. जास्तीत जास्त लोकांना आपले रेशन कार्ड चेक करुन घ्यावे. व अशा रेशन दुकानदाराच्या तक्रारी सार्वजनिक वितरण तक्रार निवारण प्रणाली नि शुल्क क्रमांक 1800-22-4950 व 1967 तसेचई-मेल: helpline.mhpds.gov.in पाठवावा. असे आवाहन अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग महाराष्ट्र शासनाकडुन करण्यात आलेले आहे.
*आपला मित्र गणेश राऊळ याच्याशी कनेक्ट करण्यासाठी कृपया या लिंक ला क्लिक करून आपली माहिती द्या*
https://goo.gl/gSLt4b
आपला,
*गणेश राऊळ*
उपसंपादक, क्राईम इन्वेस्टीगेशन एक्सप्रेस
उपाध्यक्ष, नागरिक ग्राहक संरक्षक कक्ष
उपाध्यक्ष, मानव अधिकार जनजागृती समिती
अध्यक्ष, ओबीसी युवक आघाडी कोकण
संस्थापक, आम्ही भंडारी योद्धा
प्रसिद्धी प्रमुख, ओबीसी एकत्रिकरण सेवा संघ
९९६७९४५४२६
connectganeshrawool@gmail.com
Nice
ReplyDelete